NLP मॉडेल केलं पाहिजे कॉपी नाही
आयुष्यात जगताना असे काही सुंदर क्षण येतात कि त्या सुंदर क्षणासाठी पुन्हा पुन्हा जगावेसे वाटते अश्या त्या सुंदर क्षणांना अजून सुंदर बनवते nlp एन एल पी आल्याला शिकवते - every person is UNIQUE so respect everyone,आज आपण अश्याच एन एल पी च्या ऐका topic बद्दल बोलणार आहोत आपल्या विचारांचा नेहमी आपल्यावर परिणाम होत असतो ,आपले brain कश्या प्रमाणे ऐखाद्या गोष्टीच अर्थ लावतात त्या प्रमाणे आपली विचार सरणी होत जाते ,आपण आपले विचार बदलून एक सुंदर आयुष्य जगू शकतो असे विवेक ला नेहमी वाटते ,NLP ची निर्मिती रिचर्ड बँडलर आणि जॉन ग्राइंडर यांनी 1970 च्या दशकात केली होती,त्यांना वाटले कि ८० % आजार हे psychosomatic असतात ,त्यामुळे त्यांनी अश्या काही थेरपी शोधून काढल्या ज्यामुळे लोकांमध्ये खूप positive बदल लागले.व त्यांची विचार करण्याची पद्धत हि बदलली , NLP तंत्रे वर्तणुकीतील बदल करण्यावर लक्ष केंद्रित करतात, त्यांचा वापर विविध उद्दिष्टांसाठी केला जाऊ शकतो. मानसिक आरोग्य व्यावसायिक नैराश्य आणि चिंतांवर उपचार करण्यात मदत करण्यासाठी स्वतःहून किंवा टॉक थेरपी किंवा मनोविश्लेषणासारख्या इतर प्रकारच्या थेरपीसह NLP वापरतात.
Comentários